AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Mar 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
चमेली/मोगरा फुलपिकाला हानी पोचवणाऱ्या या कीटका बद्दल जाणून घ्या
बरेच शेतकरी नगदी पीक म्हणून चमेली/मोगरा हे फुलपीक घेत आहेत. इतर किडींबरोबरच पिठ्या ढेकूण देखील या पिकास हानी पोहोचवू शकतात. याच्या प्रभावी नियंत्रणासाठी १० दिवसांच्या अंतराने प्रति १० लिटर पाण्यात ३० मि.ली. निंबोळी अर्क फवारणी करावी. प्रति पंप एक ते दीड चमचा कोणतीही वॉशिंग पावडर घाला.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
3
0