AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Mar 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ट्रायकोग्रामा वॅस्प
हा परजीवी वॅस्प वेगवेगळ्या २०० जातींच्या पतंगाच्या अंड्यांमध्ये अंडी घालते. परिणामी, परजीवी अंड्यांमधून अळी बाहेर येत नाही. असे परजीवी ट्रायकोग्रामा वॅस्प कार्ड आता उपलब्ध आहेत, ज्याद्वारे जैविक पध्द्तीने किडींवर नियंत्रण मिळविता येते.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
6
2