AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Mar 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. हरभरा – ३००० - ३७०० प्रती क्विंटल 2. सोयाबीन – २५००- ३६०० प्रती क्विंटल 3. गहू – १८७५ - १८७५ प्रती क्विंटल 4. ज्वारी - १७०० - ३५०० प्रती क्विंटल
पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. डाळिंब – २००० - १२००० प्रती क्विंटल 2. काकडी - ६०० - १००० प्रती क्विंटल 3. वांगी - ६०० - १६०० प्रती क्विंटल 4. मिरची – १४०० - २५०० प्रती क्विंटल 5. बटाटा - १२०० - १८०० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन ४ मार्च २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
5
2