AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Mar 20, 05:00 PM
विडिओAgroStar YouTube Channel
भेंडी पिकावरील कीड व रोग नियंत्रण
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याने, भेंडी पिकावर रोग व किडींचा प्रादुर्भाव आढळून येईन. यासाठी चिंता करण्याची गरज नाही. कारण खास आपल्यासाठी आमचे अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' या व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन देतील व आपली चिंता दूर करतील. यासाठी हा व्हिडीओ नक्की पाहा. हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास आपल्या इतर भेंडी उत्पादन शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
274
16