AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Mar 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
जळगाव कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. आले – २२०० - ४८०० प्रती क्विंटल 2. भेंडी – १२००-२००० प्रती क्विंटल 3. टोमॅटो – ६०० - १२०० प्रती क्विंटल 4. मिरची – १४००-२००० प्रती क्विंटल 5. वांगी-९००-१५०० प्रती क्विंटल
पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. कलिंगड –५०० -१५०० प्रती क्विंटल 2. लिंबू - ४००- २००० प्रती क्विंटल 3. वांगी - १०००-१६०० प्रती क्विंटल 4. मिरची -१०००-३५०० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन ४ मार्च २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
6
1