AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Mar 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
मोहरी पिकातील मावा किडीचे नियंत्रण
ज्या शेतकऱ्यांनी मोहरी पिकाची उशिरा लागवड केली आहे अशा पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव अधिक होण्याची शक्यता असते. याच्या नियंत्रणासाठी थायोमेथॉक्झाम २५ डब्ल्यूजी @२ ग्रॅम किंवा डायमेथोएट ३० ईसी @ १३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
5
0