AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Mar 20, 05:00 PM
विडिओAgroStar YouTube Channel
टोमॅटो पिकातील 'नागअळी'चे नियंत्रण
टोमॅटो पिकामध्ये नागअळीचा प्रादुर्भाव असल्यास पानांची अन्न तयार करण्याची क्षमता कमी होऊन उत्पादन खालावते, त्यासाठी या किडीचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. याची सविस्तर माहिती अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टरां'नी व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
48
11