AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Mar 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बाजरा इयर हेड कॅटरपिलर (अळी)
या अळ्या बाजरीच्या कणसातील कोवळे दाणे खातात. या अळीचा प्रादुर्भाव दिसून येताच बव्हेरिया बॅसियाना हि बुरशी आधारित पावडर @ ४० ग्रॅम किंवा बॅसिलस थुरिंगिन्सिस हि बॅक्टेरिया आधारित पावडर @१० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये किंवा एनपीव्ही ४५० एलई @१० मिली प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
2
0