AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
02 Mar 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. डाळिंब – १००० - ४५०० प्रती क्विंटल 2. भेंडी – १५०० -२००० प्रती क्विंटल 3. द्राक्षे – २५०० - ५२०० प्रती क्विंटल 4. कलिंगड - ६०० - १३०० प्रती क्विंटल
पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. डाळिंब – २००० - ७५०० प्रती क्विंटल 2. काकडी - ५०० - १००० प्रती क्विंटल 3. वांगी - ६०० - १५०० प्रती क्विंटल 4. आले – २००० - ३७०० प्रती क्विंटल 5. टोमॅटो - २०० - ५०० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन २ मार्च २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
7
0