AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
28 Feb 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. कांदा – ९०० - २७०० प्रती क्विंटल 2. भेंडी – १६६५ -२९१५ प्रती क्विंटल 3. काकडी – ५०० - १००० प्रती क्विंटल 4. दुधी भोपळा - ४०० - १५०० प्रती क्विंटल
पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. आले – २००० - ३७०० प्रती क्विंटल 2. काकडी - ५०० - १२०० प्रती क्विंटल 3. वांगी - १४०० - ३५०० प्रती क्विंटल 4. कांदा – ८०० - २००० प्रती क्विंटल 5. भेंडी - १००० - ३००० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन २८ फेब्रुवारी २०२० जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
15
0