AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Feb 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. गहू – ३८०० - ४४०० प्रती क्विंटल 2. भेंडी – १२०० -३००० प्रती क्विंटल 3. गवार – ३००० - ५००० प्रती क्विंटल 4. कांदा - ६०० - १७०० प्रती क्विंटल
नागपूर कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. मोसंबी - २२०० - २३०० प्रती क्विंटल 2. टोमॅटो - ४०० - ५०० प्रती क्विंटल 3. वांगी - ६०० - ७०० प्रती क्विंटल 4. मिरची – २००० - २२०० प्रती क्विंटल 5. बटाटा - १३०० - १५०० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन २७ फेब्रुवारी २०२०
7
0