AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
27 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
लाल भोपळा/काशीफळ/ डांगर लागवडीचे नियोजन
लाल भोपळा हे जीवनसत्त्व अ आणि पालाश चा उत्तम स्रोत आहे. लाल भोपळा लागवडीचा योग्य कालावधी जानेवारी ते मार्च पर्यंत असून त्याच्या वाढ व विकासासाठी 18 डिग्री सेल्सिअस ते 28 डिग्री सेल्सिअस तापमान आवश्यक आहे. तसेच लागवड हि उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत 5 * 1.5 ते 2 फुटावर करावी व पिकास वापसा राहील यापद्धतीने पाणी द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
21
3