AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Feb 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
जळगाव कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. डाळिंब – २००० - ४५०० प्रती क्विंटल 2. भेंडी – १२०० - १६०० प्रती क्विंटल 3. कोबी – १००० - १६०० प्रती क्विंटल 4. टोमॅटो - ९०० - १६०० प्रती क्विंटल
पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. डाळिंब – १००० - ६००० प्रती क्विंटल 2. काकडी - ५०० - १२०० प्रती क्विंटल 3. वांगी - ६०० - २५०० प्रती क्विंटल 4. शेवगा – ३००० - ४००० प्रती क्विंटल 5. बटाटा - १२०० - २००० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन २६ फेब्रुवारी २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
3
0