AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 Feb 20, 05:40 PM
विडिओAgroStar YouTube Channel
डाळिंबामध्ये पानगळ नियोजन अत्यंत महत्वाचे
डाळिंबाला एकाच वेळी फुले आणि फळे येण्यासाठी झाडांना विशिष्ट कालावधीसाठी विश्रांती देणे, पाणी तोडणे, पानगळ करणे या बाबी महत्त्वाच्या असतात. तर याची सविस्तर माहिती अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टरां'नी व्हिडिओमध्ये दिलेली असून ती न चुकता पाहा व आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
111
14