AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 Feb 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
• नाशिक कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. हिरवी मिरची – १५०० - २५०० प्रती क्विंटल 2. मोसंबी – १००० -३००० प्रती क्विंटल 3. कलिंगड – ९०० - १८०० प्रती क्विंटल 4. कांदा - ७७० - २३५०० प्रती क्विंटल
• सोलापूर कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. दोडका - ८०० - १५०० प्रती क्विंटल 2. वांगी - ८०० - २००० प्रती क्विंटल 3. मिरची – १००० - २५०० प्रती क्विंटल 4. कांदा - १३०० - २५०० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन २५ फेब्रुवारी २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
3
0