AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
26 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊस पिकातील खोडकिडा नियंत्रणासाठी उपाययोजना
सध्या नवीन लागवड केलेल्या तसेच खोडवा उसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्यामुळे पिकात पोंगे मर हि समस्या दिसून येत आहे. त्यामुळे ऊस पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी क्लोरँट्रनिलीप्रोल 0.4% GR घटक असलेले कीटकनाशक @ 8 किलो प्रति एकर जमिनीतून द्यावे अथवा क्लोरँट्रनिलीप्रोल 18.5% SC घटक असलेले कीटकनाशक @150 मिली प्रति एकर याप्रमाणे घेऊन आळवणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
106
17