AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
थंडीत केळी पिकाच्या जोमदार वाढीसाठी
थंडीत केळी पिकाची लागवडीनंतर सुरुवातीच्या काळात जोमदार वाढीसाठी वरून पोंग्यात १९:१९:१९ @ ३ ग्रॅम व सूक्ष्म अन्नद्रव्ये @ १ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून प्रति झाड १०० ते १५० मिली ओतावे. तसेच युरिया @ ५ किलो व १९:१९:१९ @ ५ किलो प्रति आठवडा प्रति एकर ठिबक मधून द्यावे. तसेच पीक वाढीला चालना मिळण्यासाठी चिलेटेड झिंक @ ५०० ग्रॅम प्रति एकर ठिबक मधून सोडावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
114
6