AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
24 Feb 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
जालना कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. पपई – १००० - १२०० प्रती क्विंटल 2. बटाटा – १००० -१३०० प्रती क्विंटल 3. आले – २५०० - ३००० प्रती क्विंटल 4. कांदा - २२०० - २५०० प्रती क्विंटल
• पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. डाळिंब – २५०० - १७००० प्रती क्विंटल 2. काकडी - ६०० - १२०० प्रती क्विंटल 3. वांगी - ६०० - १५०० प्रती क्विंटल 4. मिरची – १५०० - २५०० प्रती क्विंटल 5. बटाटा - १००० - १९०० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन २३ फेब्रुवारी २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
5
0