AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Feb 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
• जळगाव कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. आले – २२०० - ४८०० प्रती क्विंटल 2. गवार – १८०० -३८०० प्रती क्विंटल 3. हिरवी मिरची – १२००- १८५० प्रती क्विंटल 4. लिंबू - १५०० - २५०० प्रती क्विंटल
• पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. टोमॅटो – ३०० - ६०० प्रती क्विंटल 2. भेंडी - १२०० - ३००० प्रती क्विंटल 3. काकडी - ५०० - १००० प्रती क्विंटल 4. शेवगा – २००० - ४००० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन १९ फेब्रुवारी २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
0
0