AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
24 Feb 20, 10:00 AM
सल्लागार लेखइंडियन अॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स
ठिबक सिंचनामुळे होणारे फायदे
ठिबक सिंचनामुळे होणारे फायदे प्रिय शेतकरी मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत, ठिबक सिंचनामुळे होणारे फायदे. या सिंचनामुळे शेतकऱ्यांच्या ७०% पर्यंत खर्चात बचत होते. याद्वारे आपण विद्राव्ये खतेदेखील देऊ शकतो.
संदर्भ:- इंडियन अॅग्रीकल्चर प्रोफेशनल्स हा उपयुक्त व्हिडिओ लाईक करा अन् आपल्या इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करा!
101
5