AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
20 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
गहू पिकामध्ये अधिक दाणे भरण्यासाठी
महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये रब्बी हंगामातील मुख्य पीक गव्हाची पेरणी झालेली आहे, आणि सध्या गव्हाचं पीक दाणे भरणे अवस्थेमध्ये आहे. अधिक दाणे भरण्यासाठी 00:52:34 @ 3 ग्रॅम अधिक चिलेटेड मायक्रो नुट्रीएंट 1 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. याने गव्हाच्या ओंबी मध्ये दाण्यांची संख्या वाढून उत्पन्नामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होण्यास मदत होते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
25
8