AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
18 Feb 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. वांगी – ५०० - १२०० प्रती क्विंटल 2. सोयाबीन – २५०० -३६०० प्रती क्विंटल 3. ज्वारी – २२००- २७५० प्रती क्विंटल 4. गहु - २०४० - २०६५ प्रती क्विंटल
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. टोमॅटो – २०० - २५० प्रती १० किलो 2. भेंडी - १०० - २५० प्रती १० किलो 3. काकडी - ५० - २०० प्रती १० किलो 4. शेवगा – ४०० - ५५० प्रती १० किलो संदर्भ –अॅग्रोवन १८ फेब्रुवारी २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
17
0