AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
17 Feb 20, 05:00 PM
विडिओAgroStar एग्री-डॉक्टर
करा, कांद्यावरील 'फुलकिडी' व 'करपा' रोगाचे नियंत्रण!
सध्या कांदा पिकामध्ये 'फुलकिडी' आणि 'करपा' रोग या मुख्य समस्या आहेत. या मुख्य समस्या नष्ट करण्यासाठी फक्त बुरशीनाशक फवारणी करून चालत नाही, तर मुळापासून या रोगाला घालविण्यासाठी काय करावे लागते? हे जाणून घेण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार ‘अ‍ॅग्री डॉक्टर’ चा हा व्हिडीओ नक्की पाहा.
शेतीचे उत्पादन वाढविण्यासाठी शेती उपयुक्त असे आणखी व्हिडीओ पाहण्यासाठी 'AgroStar Agri Doctor App' पाहत राहा.
562
61