AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
17 Feb 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
• औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. काकडी-600-900 प्रती क्विंटल 2. भेंडी – 1500 -1600 प्रती क्विंटल 3. गवार – 3000-5000 प्रती क्विंटल 4. शेवगा -5000-8000 प्रती क्विंटल 5. बटाटा - 800 - 1600 प्रती क्विंटल
• पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. डाळिंब – 2000-12000 प्रती क्विंटल 2. काकडी – 500-1200 प्रती क्विंटल 3. वांगी – 1000-2500 प्रती क्विंटल 4. कांदा – 800-2200 प्रती क्विंटल 5. बटाटा -1000-1900 प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन 16 फेब्रुवारी २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
436
0