AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पावसामुळे होणाऱ्या बुरशीजन्य रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना
विदर्भाच्या काही भागात हलका ते जोरदार पाऊस झालेला आहे तसेच अजूनही मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे. पावसामुळे पिकांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यावर उपाय म्हणून पिकांवर कॉपर ऑक्सि क्लोराईड 50 % WP @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
417
1