AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
14 Feb 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
• मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. टोमॅटो – ८०० - १२०० प्रती क्विंटल 2. भेंडी – २४०० -३२०० प्रती क्विंटल 3. फुलकोबी – ३०० - ५०० प्रती क्विंटल 4. काकडी - ५०० - ८०० प्रती क्विंटल 5. कारली -२४००-३२०० प्रती क्विंटल
• पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. डाळिंब – २००० - १०००० प्रती क्विंटल 2. काकडी - ६०० - १२०० प्रती क्विंटल 3. वांगी - १००० - ३००० प्रती क्विंटल 4. गवार – ३००० - ५००० प्रती क्विंटल 5. बटाटा - १२०० - १८०० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन १३ फेब्रुवारी २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
11
0