AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
14 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
हरभरा पिकातील घाटे अळीच्या नियंत्रणासाठी उपायोजना
सध्या हरभरा पीक फुलोरा किंवा घाटे अवस्थेत आहे. कोरडे वातावरण व जास्त सूर्यप्रकाश हे घाटेअळीची संख्या वाढीसाठी पोषक असते. यावर उपाय म्हणून पिकात घाटे लागल्यानंतर इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG @ 0.45 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
25
0