AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Feb 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
• पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. कोबी –३०० -६०० प्रती क्विंटल 2. काकडी - ६००- १४०० प्रती क्विंटल 3. वांगी - 1000 - 3000 प्रती क्विंटल 4. मिरची – १६00 - 3000 प्रती क्विंटल 5. बटाटा - 1200 - 2000 प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन 12 फेब्रुवारी 2020 जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
• जळगाव कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. शेवगा – १२00 - १६00 प्रती क्विंटल 2. भेंडी – १५00 -२२00 प्रती क्विंटल 3. गवार – १८00 - ३८00 प्रती क्विंटल 4. मिरची – १२00 - १९00 प्रती क्विंटल 5. वांगी-८00-१४00 प्रती क्विंटल
6
0