AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोबी पतंग नियंत्रणासाठी महत्वाच्या उपाययोजना
कोबी पिकात डायमंड बॅक मॉथ/कोबी पतंग चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊन नुकसान होते . किडीच्या वाढीसाठी 10°C - 35°C तापमान पोषक असते. यावर उपाय म्हणून आधी कोबी, फुलकोबी, मोहरी लागवड केलेल्या शेतात पुन्हा तेच पीक घेऊन नये. तसेच पीक वाढीच्या अवस्थेत फवारणीसाठी थायोडीकार्ब 75% WP घटक असलेले कीटकनाशक @ ०.७५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
33
1