AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Feb 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
• औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. कांदा – 600 - 2350 प्रती क्विंटल 2. भेंडी – 2000 -4000 प्रती क्विंटल 3. काकडी – 300 - 700 प्रती क्विंटल 4. मिरची – 1500 - 1800 प्रती क्विंटल 5. वांगी-400-600 प्रती क्विंटल
• पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. कोबी – 300 -700 प्रती क्विंटल 2. काकडी - 500 - 1000 प्रती क्विंटल 3. वांगी - 2500 - 3500 प्रती क्विंटल 4. मिरची – 2500 - 3500 प्रती क्विंटल 5. बटाटा - 1300 - 2000 प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन 10 फेब्रुवारी 2020 जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
7
0