AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊस पिकातील फुटव्यांसाठी फवारणीतून अन्नद्रव्ये व्यवस्थापन
नवीन लागवड केलेल्या तसेच खोडवा उसात फुटव्यांची संख्या वाढण्यासाठी तसेच जोमदार वाढीसाठी विद्रव्ये खत 19:19:19 @ 3 ग्रॅम तसेच चिलटेड मायक्रो नुट्रीएंट्स ग्रेड 2 @ 1.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी. उसाच्या वाढीसाठी जमिनीच्या प्रकारानुसार ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. जमिनीत वापसा टिकवून राहील यापद्धतीने पाण्याचे नियोजन करावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
161
0