AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Feb 20, 06:30 PM
पशुपालनपशुवैद्यकीय तज्ञ
जनावरे ओळखण्याच्या विविध खुणा
जेव्हा जनावरांची संख्या जास्त असते तेव्हा त्यांना ओळखणे अवघड असते, त्यामुळे जनावरांना खुणांचा वापर करावा. १) गोंदने किंवा टॅटू काढणे. २) कान छेदने. ३) रंग लावणे. ४) गळ्यात घंटा बांधणे.
संदर्भ:- अॅग्रोस्टार पशु विशेषज्ञ हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा!
31
0