AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोबी पिकातील मावा किडीचे नियंत्रण
उशिरा लागवड झालेल्या कोबी पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात जाणवतो. या किडीच्या नियंत्रणासाठी अॅसिटॅमाप्रीड २० एसपी @ ३ ग्रॅम किंवा सायट्रेनिलिप्रोल १०.२६ ओडी @ १० मि.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
6
0