AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
डाळिंब पिकातील 'फुलकिडीं'चे करा नियंत्रण!
या फुलकिडीची पिले आणि प्रौढ दोघेही पाने, फुले व लहान फळे यांवरचा थर खरवडून त्यांतील रस शोषण करतात. परिणामी, पिकाची वाढ खुंटून फळांच्या विकासावर परिणाम होतो. याच्या नियंत्रणासाठी १०-१५ दिवसांच्या अंतराने दोनदा १० लिटर पाण्यात ७.५ मिली @ सायट्रेनिलिप्रोल १०.२६ ओडी हे कीटकनाशन मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
50
4