AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Feb 20, 12:00 PM
विडिओAgroStar एग्री-डॉक्टर
ऊस लागवडीविषयी महत्वपूर्ण माहिती
शेतकऱ्यांना ऊसाचे उत्पादन १०० टन एकरी निघावे असा दृष्टीकोन असतो. १०० टन उत्पादन निघण्यासाठी खत व्यवस्थापन, पाण्याचे व्यवस्थापन तसेच ऊसातील लागवडीचे अंतर महत्वपूर्ण असते. मात्र हे अंतर किती असावेत याविषयी संपूर्ण माहिती अ‍ॅग्रोस्टार ‘अ‍ॅग्री डॉक्टर’ च्या या व्हिडीओच्या माध्यमातून मिळेल. अधिक माहितीसाठी 1800-120-3232 वर मिस कॉल द्या.
20
0