AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
06 Feb 20, 06:00 PM
विडिओAgroStar YouTube Channel
विदर्भात पावसाची शक्यता - पिकाचे करा संरक्षण!
विदर्भात पावसाची शक्यता असल्याने पिकाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. योग्य वेळी पिकाचे योग्य व्यवस्थापन केल्यास पीक निरोगी राहण्यास मदत होते. चला, तर अॅग्रोस्टार 'अॅग्री डॉक्टर' च्या या व्हिडीओच्या माध्यमातून पाहूयात पिकांची काळजी कशी घ्यावी.
ही उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करा व आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा!
53
12