AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Feb 20, 02:00 PM
बाजारभावअॅगमार्कनेट
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
• पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. कारली – १८०० - २५०० प्रती क्विंटल 2. कारले – १६०० -४००० प्रती क्विंटल 3. फुलकोबी – ३०० - ५०० प्रती क्विंटल 4. कांदा - १००० - २५०० प्रती क्विंटल • नागपूर कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. कांदा - १५०० - ३००० प्रती क्विंटल 2. भेंडी - ३००० - ४००० प्रती क्विंटल 3. वांगी - ६०० - १४०० प्रती क्विंटल 4. मिरची – १००० - २००० प्रती क्विंटल संदर्भ –अॅगमार्कनेट ४ फेब्रुवारी २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
16
2