AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Feb 20, 08:00 PM
विडिओAgroStar YouTube Channel
पाहा, अ‍ॅग्रोस्टार ‘गोल्ड सर्व्हिस’ चा फायदा
यवतमाळ जिल्हयातील शेतकरी गणेश मोइटकर यांनी वांगी पिकासाठी अ‍ॅग्रोस्टार ‘गोल्ड सर्व्हिस’ घेतली होती. या सर्व्हिसच्या माध्यमातून त्यांना निरोगी व गुणवत्तापूर्ण वांगी मिळाली होती. याचा फायदा म्हणजे, ज्यावेळी बाजारात वांगीचे भाव ५ ते ७ रू. होते. त्याचवेळी त्यांच्या वांग्याचे भाव १५ ते २० रू. असूनदेखील मोठया प्रमाणात विक्री झाली. हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत नक्कीच शेअर करा!
87
8