AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Feb 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
• नागपूर कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. हरभरा – ३४२५ - ३७५० प्रती क्विंटल 2. कारले – २८०० -३००० प्रती क्विंटल 3. फुलकोबी – ३०० - ४०० प्रती क्विंटल 4. हिरवी मिरची - १५०० - १७०० प्रती क्विंटल 5. कांदा - १५०० - १५०० प्रती क्विंटल
• मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती 1. शेवगा- ३००० - ५००० प्रती क्विंटल 2. मेथी - ८०० - २४०० प्रती क्विंटल 3. लिंबू - १५०० - २५०० प्रती क्विंटल 4. वांगी - १००० - १६०० प्रती क्विंटल 5. मिरची – १५०० - २२०० प्रती क्विंटल 6. गवार - ४००० - ५००० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन ३ फेब्रुवारी २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
5
3