AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊसपिकाच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक
1. उसाची उगवण ते फुटवे येईपर्यंत उसास नत्राची गरज कमी असते. 2. उसाची उगवण, मुळांची वाढ व फुटव्यांसाठी स्फुरद व पालाशची गरज अधिक असते. 3. फुटव्याच्या जोमदार वाढीसाठी नत्राची जास्त गरज असते. 4. जोमदार वाढीच्या अवस्थेत सर्व अन्नद्रव्यांची गरज भासते. 5. पक्वतेसाठी पालाशची इतर अन्नद्रव्यांपेक्षा जास्त गरज असते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
289
26