AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
04 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
रायझोबिअम जिवाणूंबद्दल जाणून घ्या.
या गाठी रायझोबिअम जिवाणूने पिकांच्या मुळात प्रवेश झाल्यामुळे तयार होतात. या गाठी पिकास खूप फायद्याच्या ठरतात व फक्त कडधान्यवर्गीय पिकांच्या मुळावरच या गाठी येतात. यांमध्ये गुलाबी रंगाचा हिमोग्लोबिन द्राव्य असतो. रायझोबिअम जिवाणूंच्या सहाय्यतेमुळे या गाठीत नत्राचे स्थिरीकरण होते. त्यामुळे रोपामधील नत्रांचे प्रमाण वाढून त्यांची वाढ जोमाने व चांगल्या प्रतीची होऊन उत्पादनात २०-२५ टक्के भर पडते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
29
5