AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
टोमॅटो लागवडीसाठी योग्य रोपांची निवड कशी करावी
टोमॅटो पिकाच्या चांगल्या वाढीसाठी व उत्पादनासाठी लागवडी साठी योग्य रोपे निवडणे गरजेचे आहे. टोमॅटो पिकाचे रोप हे निरोगी तसेच २५ ते ३० दिवसांच्या वयाचे असावे. त्याचबरोबर रोपाच्या खोडामध्ये जांभळा रंग विकसीत झालेला असेल असेच रोप लागवडीसाठी निवडावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
138
27