AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Feb 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
वेलवर्गीय पिकांमधील लागवडीचे अंतर
थंडीचा जोर कमी झाल्यावर काकडी, कारले, दुधी भोपळा, दोडका यांसारख्या वेलवर्गीय पिकांची लागवड केली जाते. यांसारख्या पिकांत लागवडीचे अंतर योग्य असेल तर झाडांचा पूर्णपणे विकास होऊन उत्पादन चांगले मिळते यासाठी दोन ओळींमधील अंतर ५ ते ६ फूट व दोन झाडांमधील अंतर २.५ ते ३ फूट ठेवावे. जेणेकरून झाडांना पुरेशी हवा, पाणी सूर्यप्रकाश व अन्नद्रव्ये मिळून जोमदार वाढ होईल.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
33
7