AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Jan 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजारसमिती १) कांदा - १०००-३५०० प्रती क्विंटल २) टोमॅटो- १६००-२४०० प्रती क्विंटल ३) कोबी- ७००-८०० प्रती क्विंटल ४) वांगी -५००-८०० प्रती क्विंटल
• पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती १) हिरवी मिरची –१२००-२५०० प्रती क्विंटल २) कारली -२०००-३००० प्रती क्विंटल ३) टोमॅटो – ६००-१२०० प्रती क्विंटल ४) कांदा- १५००-४००० प्रती क्विंटल ५) वांगी – १५००-२५०० प्रती क्विंटल • अमरावती कृषी उत्पन्न बाजारसमिती १) गहू-२०५०-२९०० प्रती क्विंटल २) मका- २०००-२०५० प्रती क्विंटल ३) बाजरी -२४००-२७५० प्रती क्विंटल ४) सोयाबीन – ३७५०-४१७९ प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन १२ जानेवारी २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
13
0