AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Jan 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
उन्हाळी भुईमूग पेरणीसाठी आवश्यक असणारे पोषक वातावरण
उन्हाळी भुईमूग पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत केली जाते. परंतु भुईमूग पिकाच्या वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश तसेच उष्ण वातावरणाची गरज असते. त्यामुळे भुईमूग पिकाची पेरणी ही रात्रीचे तापमान १८ डिग्रीपेक्षा जास्त असेल तरच करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
290
40