AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
14 Jan 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
गहू पिकातील खोडकीड नियंत्रणासाठी उपाययोजना
सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे गहू पिकात खोड किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे पिकात पिवळेपणा येणे, फुटव्यांना मर लागून सुकून जाणे ह्या समस्या दिसून येतात. यावर उपाययोजना म्हणून पीक वाढीच्या अवस्थेत क्लोरोपायरीफॉस २०% ईसी @ २ मिली अथवा क्विनॉलफॉस @ २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
118
23