AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
13 Jan 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
ऊस पिकाच्या चांगल्या फुटव्यांसाठी
नवीन लागवड केलेल्या उसामध्ये चांगले फुटवे फुटण्यासाठी तसेच जोमदार वाढीसाठी १९:१९:१९ @ ३ ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये @ १.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी अथवा ठिबक मधून १९:१९:१९ @ १.५ किलो प्रति एकर प्रति दिवस ठिबकमधून सोडावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
251
32