AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Jan 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
बटाटा फुगवणीसाठी व चांगल्या गुणवत्तेसाठी
बटाटा पीक फुगवणीच्या अवस्थेत असताना ठिबकमधून मुख्य अन्नद्रव्यांमध्ये ०:५२:३४ @२ किलो प्रति एकर दिवसाआड द्यावे आणि दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शिअम नायट्रेट @५ किलो प्रति आठवडा असे दोनदा विभागून द्यावे व सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये बोरॉन @१ किलो प्रति एकर एकदा द्यावे. जेणेकरून बटाट्याची चांगली फुगवण होऊन गुणवत्ता सुधारेल तसेच यामुळे बटाट्याची साल घट्ट होण्यासाठी मदत होईल.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
87
2