AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
10 Jan 20, 02:00 PM
बाजारभावअॅग्रोवन
महाराष्ट्रातील विविध बाजारसमितीमधील पिकांचे बाजारभाव
मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमिती १) गहू - २६००-४२०० प्रती क्विंटल २) कारली- १६००-२४०० प्रती क्विंटल ३) कोबी- ५००-८०० प्रती क्विंटल ४) वांगी -१५००-२५०० प्रती क्विंटल
• पुणे कृषी उत्पन्न बाजारसमिती १) हिरवी मिरची –२०००-३००० प्रती क्विंटल २) कारली -२०००-३००० प्रती क्विंटल ३) टोमॅटो – १०००-१४०० प्रती क्विंटल ४) कांदा- १५००-४००० प्रती क्विंटल ५) वांगी – १५००-२५०० प्रती क्विंटल संदर्भ –अॅग्रोवन १० जानेवारी २०२० जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक व शेअर जरूर करा
14
0