AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
11 Jan 20, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
पीक वाढीच्या अवस्थेत नागअळीचे नियंत्रण
टोमॅटो, इतर सगळ्या वेलवर्गीय यांसारख्या पिकांत नागअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. यावर उपाययोजना म्हणून सुरुवातीला पीक २ ते ३ पाने अवस्थेत असताना नीम तेल @ २ मिली प्रति लिटर पाणी याप्रमाणे घेऊन फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
42
0